युक्रेन सीमेवरील काही सैन्य तुकड्या माघारी जात आहेत ! – रशियाची घोषणा
रशियाने त्यांच्या काही सैन्य तुकड्या माघारी घेण्याची घोषणा केली आहे; मात्र सीमाभागातील सैन्य जेव्हा ते मागे घेतील, त्याचवेळी तणाव न्यून करण्याच्या रशियाच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवता येईल.