पाकिस्तानातील आतंकवादी संघटनेशी संबंधित ३ धर्मांधांना अटक
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदूंच्या मंदिरांवरील आतंकवादाचे सावट कायमचे दूर होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

नगर – शिर्डी येथील साईबाबा मंदिरात बाँबस्फोट घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट असल्याची माहिती महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणात समोर आली आहे. गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने दुबईहून आलेल्या मौलाना पठाण, अयुब झबरावाला आणि मौलाना गनी उस्मानी या तिघांना अटक केली असून त्यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराची पहाणी केल्याचे मान्य केले आहे.
साईं मंदिर आतंकवादियों के निशाने पर !#NewsDankaHindi #saitemple #Shirdi #terrorists https://t.co/MyHOvnNFie
— News Danka (@NewsDanka) February 15, 2022
या आतंकवाद्यांचा संबंध पाकिस्तानातील एका आतंकवादी संघटनेशी असल्याची माहितीही गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने दिली. संबंधित आतंकवाद्यांकडे शस्त्रे आणि स्फोटक पदार्थ आढळून आले आहेत.
Recent reports had suggested that terrorists linked to Pakistan had been confessed to scouting sites in and around Shirdi temple.#Pakistan #Mumbaihttps://t.co/3AnSkdYShk
— TIMES NOW (@TimesNow) February 15, 2022
या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने आतापर्यंत एकूण ८ जणांना कह्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. शिर्डीतील सुरक्षाव्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.
देवीच्या चांदीच्या मुकुटाची चोरी !
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक
Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !