पाकच्या ‘आय.एस्.आय.’शी संबंध असणारे ३ जण अटकेत !
आतंकवाद रोखण्यासाठी सरकारने आतंकवाद्यांना जरब बसेल, अशी कारवाई करणे आवश्यक आहे !
आतंकवाद रोखण्यासाठी सरकारने आतंकवाद्यांना जरब बसेल, अशी कारवाई करणे आवश्यक आहे !
केवळ मदरशांतूनच आतंकवादी निर्माण होतात, असे नाही, तर अशा विश्वविद्यालयांतूनही ते निर्माण होतात !
सैयद सुहेल, उमर, जनिद, मुदासिर आणि जाहिद या सर्वांना कनकनगर येथील एका धार्मिक स्थळाजवळून मोठे षड्यंत्र रचत असतांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिची उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे. तसेच गुप्तचर विभागही अन्वेषण करत आहे. त्यांच्या अन्वेषणातून सीमा हैदर हिला नेपाळमार्गे भारतात पोचण्यासाठी तिसर्या व्यक्तीने साहाय्य केल्याची माहिती मिळाली आहे.
सीमा हैदर पाकची गुप्तहेर असल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास तिला आणि सचिन या दोघांनाही अटक होऊ शकते.
आतंकवादविरोधी पथकाने ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले (अंदाजे किंमत ६४ कोटी ३६ लाख रुपये )अमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लि. येथील बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट केले.
गोरक्षा हिंदु दलाने केंद्र सरकारनला चेतावणी दिली आहे, ‘येत्या ३ दिवसांत जर सीमा हैदर हिला भारतातून बाहेर हाकलून लावले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू.’ गोरक्षा हिंदु दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी व्हिडिओ बनवून ही चेतावणी दिली आहे.
अशा आतंकवाद्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन तिची कार्यवाही केली, तर इतरांवर वचक बसेल !
कुरुलकर यांनी डी.आर्.डी.ओ.त विकसित केलेल्या ‘कंपोझिट हल’, ‘ब्रह्मोस लाँचर’, ड्रोन, यू.सी.बी. ‘अग्नी मिसाईल लाँचर’, ‘मिलिटरी ब्रिजिंग सिस्टिम’ आणि ‘मिलिटरी इंजिनिअरिंग इक्विपमेंट’ सिद्ध करणे, विकसित करणे, ‘डिझाइन’ करण्याचे काम आणि इतर सुरक्षेसंबंधित गोपनीय संवेदनशील माहिती झारादास गुप्ता नाव धारण केलेल्या पाकच्या महिलेला दिली.
उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने देशविरोधी कारवायांच्या प्रकरणी दोघा जिहादी आतंकवाद्यांना अटक केली. सद्दाम शेख आणि रिझवान खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना चौकशीसाठी पथकाच्या मुख्यालयात बोलावण्यात आले होते.