अवैधरित्या पिस्तूल बाळगणारे महंमद अस्कर आणि अब्दुल निसार या दोघांना अटक !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

Eyes Removed During Autopsy : बदायू (उत्तरप्रदेश) येथे मृत महिलेल्या शवविच्छेदनाच्या वेळी डोळे काढून घेणार्‍या डॉ. आरिफ आणि डॉ. ओवेस यांना अटक

गुन्हेगारी मानसिकता असणारे कितीही शिकले, तरी ही मानसिकता नष्ट होत नाही, हे यातून लक्षात येते !

एटा (उत्तरप्रदेश) येथे एका व्यक्तीकडून ८ वेळा मतदान !

येथे राजन सिंह नावाच्या एका व्यक्तीने ८ वेळा मतदान केल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार आहे.

4 Islamic State Terrorists Arrested : कर्णावती (गुजरात) विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना अटक

गुजरात पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना कर्णावती विमानतळावरून अटक केली. हे सर्व जण श्रीलंकेचे नागरिक आहेत. या आतंकवाद्यांची चौकशी केली जात आहे.

Vibhav Kumar Arrested : मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांना अटक !

जेथे मुख्यमंत्र्यांच्या घरातसुद्धा महिला सुरक्षित नसतील, तर राज्यात महिलांच्या सुरक्षेची कशी स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा !

विदेशी दूतावासांत स्फोट घडवण्याचे षड्यंत्र रचणार्‍या फरार आतंकवाद्याला अटक !

चेन्नई येथील अमेरिकेचे दूतावास अन् बेंगळुरू येथील इस्रायलचे दूतावास येथे स्फोट घडवून आणण्याचे षड्यंत्र रचणार्‍या नुरुद्दीन उपाख्य रफी या आतंकवाद्याला ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्‍यांनी म्हैसुरू येथे नुकतीच पुन्हा अटक केली.

सांगलीत गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक !

येथील १०० फुटी रस्त्यावरील ‘हॅग ऑन कॅफे’त अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ सिद्ध करून अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

Anti-Hindu Karnataka Congress Govt : ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने बेळगाव पोलिसांकडून ६ हिंदु युवकांना अटक !

कर्नाटकमधील काँग्रेस शासनाचा हिंदुविरोधी कारभार !

वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांना फसवणार्‍या धर्मांधाला अटक !

लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र आघाडीवर असतात !

Iran To Release 40 Indians : इराण लवकरच अटकेत असलेल्या ४० भारतीय मासेमार्‍यांना सोडणार !

भारताची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांच्या इराणच्या दौर्‍याच्या वेळी इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांच्याशी चर्चा करतांना भारतीय मासेमार्‍यांची सुटका करण्याची केली होती विनंती !