इराकमधील एक जरी अमेरिकी नागरिक ठार झाला, तर इराणवर सैन्य कारवाई करू !
भारताने इतक्या वर्षांत पाकला कधी अशी चेतावणी दिली आहे का ? अमेरिकेप्रमाणे भारत वागला असता, तर जिहादी आतंकवाद आणि पाक या दोन्ही समस्या कायमच्या सुटल्या असत्या !
भारताने इतक्या वर्षांत पाकला कधी अशी चेतावणी दिली आहे का ? अमेरिकेप्रमाणे भारत वागला असता, तर जिहादी आतंकवाद आणि पाक या दोन्ही समस्या कायमच्या सुटल्या असत्या !
कर्तव्य बजावत असतांना सैनिक गणेश संतोषराव गावंडे (वय ३८ वर्षे) यांचे निधन झाले.
या ‘ऑफ शोर’ गस्ती जहाजाचे ‘डिझाईन’, तसेच जहाजाची बांधणी ‘गोवा शिपयार्ड’ने केली आहे. जहाजात तंत्रज्ञान, ‘नेव्हीगेशन’, दळणवळण यंत्रणा, ‘सेन्सर’ आदी आधुनिक साधनसुविधा बसवण्यात आल्या आहेत.
भारतीय सैन्याकडून शस्त्रसंधी कराराचे कथितरित्या उल्लंघन केल्यावरून पाकने तेथील भारतीय राजकीय अधिकार्यांना जाब विचारला.
भारतीय सुरक्षादलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा शस्त्रसाठा करून ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. पूर्वी केवळ १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सिद्ध ठेवण्याची सुरक्षादलांना अनुमती होती.
पाकला कायमचे नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभेल !
देहलीतील शेतकर्यांच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी भारत पुन्हा एकदा पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो, अशी भीती पाकमध्ये निर्माण झाली आहे.
भारताने तुर्कस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडून त्याच्यावर बहिष्कारच घातला पाहिजे आणि काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकवर सैनिकी कारवाई केली पाहिजे !
यामागे चीनचा उद्देश येथील गस्त अधिक चांगली करून भारतावर लक्ष ठेवण्याचा आणि भारताला तत्परतेने प्रत्युत्तर देण्याचा असल्याचे म्हटले जात आहे.
आतंकवाद्यांनाच नाही, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्यांनाही फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे !