
पणजी, १८ डिसेंबर (वार्ता.) – भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सुजित’या गस्ती जहाजाचे ‘गोवा शिपयार्ड’ येथे लोकार्पण करण्यात आले. या ‘ऑफ शोर’ गस्ती जहाजाचे ‘डिझाईन’, तसेच जहाजाची बांधणी ‘गोवा शिपयार्ड’ने केली आहे. जहाजात तंत्रज्ञान, ‘नेव्हीगेशन’, दळणवळण यंत्रणा, ‘सेन्सर’ आदी आधुनिक साधनसुविधा बसवण्यात आल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाचे (प्रॉडक्शन विभाग) सचिव राज कुमार यांच्या हस्ते, तसेच भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कृष्णस्वामी नटराजन यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा ‘गोवा शिपयार्ड’ येथे पार पडला.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !