बंगालमधील बांगलादेश सीमेवर घुसखोरी करणार्या गोतस्करांचा सैनिकांवर लोखंडी सळ्यांद्वारे आक्रमण
भारतीय सैनिकांच्या गोळीबारात २ बांगलादेशी गोतस्कर ठार
भारतीय सैनिकांच्या गोळीबारात २ बांगलादेशी गोतस्कर ठार
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत सुरक्षादलांनी विविध चकमकींमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चकमकीत २, तर श्रीनगरमधील चकमकीत १ आतंकवाद्याला ठार करण्यात आले.
भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिकरित्या तिन्ही सैन्यदलाला सतर्क रहाण्याचा संकेत दिला आहे. राजनाथ सिंह यांनी ‘देशाच्या सीमेवर तणावाची परिस्थिती आहे.
एक चांगले राष्ट्र हे आपल्या श्रद्धेनेच चिरंजीव होऊ शकते आणि तीच त्याची ओळख असते.
गोळीबार करणारा सैनिक मनोरुग्ण असल्याचा दावा
पाकचे सैनिक भारतीय सैनिक आणि नागरिक यांच्यावर सातत्याने गोळीबार करतात अन् भारत त्यांना ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याऐवजी चर्चा करत रहातो !
पाकने असे कोणते कार्य केले म्हणून भारताने ही परंपरा पुन्हा चालू केली ? पाक आणि त्याचे पुरस्कृत आतंकवादी सातत्याने काश्मीरमध्ये आक्रमण करत असतांना पाकला मिठाई देणे आणि त्याची मिठाई घेणे, यांचे औचित्य काय ?
चीनने नवीन कायदा केला आहे. त्याप्रमाणे त्याच्या कह्यात असलेल्या भूमीवर त्याचेच नियंत्रण राहील आणि चीनकडे असलेली भूमी कुठल्याही राष्ट्राला परत केली जाणार नाही. हे कायदे जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत.
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. नौशेरा सेक्टर येथे दिवाळी साजरी करतांना ते बोलत होते. या वेळी त्यांनी हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी करून भारतीय सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.