
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत सुरक्षादलांनी विविध चकमकींमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चकमकीत २, तर श्रीनगरमधील चकमकीत १ आतंकवाद्याला ठार करण्यात आले. कुलगाममध्ये ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे हिजबुल कमांडर शिराज मौलवी आणि यावर भट्ट अशी आहेत. श्रीनगरमध्ये मारल्या गेलेल्या आतंकवाद्याचे नाव अमीर रियाज असून तो ‘मुजाहिदीन गजवतुल हिंद’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित होता.
जम्मू-कश्मीर में 24 घंटे में 3 आतंकी ढेर, फिदायीन हमले की कोशिश में था आतंकी आमिर https://t.co/aJDOLbUJzX
— India TV Hindi (@IndiaTVHindi) November 12, 2021
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !