
जम्मू – येथील भिठंडी भागात जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत ८ सैनिक घायाळ झाले. सध्या येथे खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
(सौजन्य : India Today)
या चकमकीच्या एक दिवस आधी बारामुल्ला येथे ४ आतंकवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले होते. येत्या २४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरच्या दौर्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत आहेत, हे या चकमकींतून लक्षात आले आहे.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त