‘ई.व्ही.एम्.’ यंत्राविषयी काँग्रेसला सर्वाेच्च न्यायालयाकडून चपराक ! – पंतप्रधान मोदी
सर्वोच्च न्यायालयाने ‘ई.व्ही.एम्.’द्वारे मतदान घेण्यात येईल, असे सांगत त्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या !
सर्वोच्च न्यायालयाने ‘ई.व्ही.एम्.’द्वारे मतदान घेण्यात येईल, असे सांगत त्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या !
धर्मांतर किंवा बळजोरी करून धर्म वाढवण्याची शिकवण हिंदूंच्या कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. ओवैसींसारखी नेते मंडळी मुसलमानांना धर्मांधतेकडे नेत आहेत. यामध्ये ना मुसलमानांचे हित आहे, ना भारताचे, हे मुसलमानांनी समजून घ्यायला हवे.
‘काँग्रेसचे घोषणापत्र आणि तिच्या नेत्यांची वक्तव्ये यांचा एकत्र विचार झाला पाहिजे’, असा सापळा नरेंद्र मोदी यांनी रचला. काँग्रेस पक्ष धावत येऊन सापळ्यात अलगद अडकला.
भ्रष्टाचारी राजकारण्यांची संपत्ती जप्त झाली, तर देशाच्या विकासाला पैसै अल्प पडणार नाहीत; कारण सर्वसामान्य जनतेच्या पैशांपेक्षा हे पैसे साहजिकच अधिक असणार आहेत; मात्र अशी मागणी एकही राजकीय पक्ष मान्य करणार नाही, हेही तितकेच खरे आहे.
बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या कराचा बहुतांश पैसा हा अल्पसंख्यांकांचे भरण पोषण करण्यात खर्च होत असल्याचे यावरून दिसून येते. यांतील अनेक अल्पसंख्य धर्मांध मात्र विविध प्रकारचे जिहाद आणि देशविरोधी कृत्ये करण्यात गुंतले आहेत.
जगातील एकाही इस्लामी देशात मुसलमानांना मागासवर्गीय ठरवून त्यांना आरक्षण दिलेले नाही; मात्र काँग्रेसने हा चमत्कार केला आहे !
जर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलीदान मुसलमानांनी केले, तर त्यांनी देशाचे विभाजन का होऊ दिले ? अशी संतापजनक वक्तव्ये करून काँग्रेस हिंदूंनी केलेल्या त्यागाचा अवमानच करत आहे.
मतदारांनो, समान वाटप करण्याच्या नावाखाली तुमची संपत्ती अल्पसंख्यांकांवर उधळायला निघालेल्या काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करा !
भगवेकरणाचा गंध नसल्याने जवाहर यांच्या बंगाल राज्याची झालेली दुःस्थिती सुधारण्यासाठी त्यांना अंतिमतः भगवेकरणच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या धर्मबांधवांच्या हितासाठी त्यांना ‘भगव्या’वाचून पर्याय नाही, हे सत्य त्यांनी स्वीकारावे !
‘विनाशकाले विपरीत बुद्धी’चे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान ! त्यांच्या या आत्मघातकी धोरणामुळे उद्या कॅनडा इस्लामी राष्ट्र झाले, तर आश्चर्य वाटू नये !