(म्हणे) ‘अंकाद्वारे भविष्य पहाणे, हे शास्त्र असल्याचे सिद्ध करा आणि २१ लाख रुपये मिळवा !’

अंनिसने प्रथम स्वतःच्या संघटनेतील भ्रष्टाचार, अंतर्गत कलह आणि मनमानी कारभार थांबवण्याकडे लक्ष द्यावे !

मुंबई येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अंनिसमधील दुफळी पुन्हा एकदा उघड !

इस्लाममध्ये असलेल्या अंधश्रद्धा नसिरूद्दीन शाह यांना ठाऊक आहेत, तर त्या विरोधात ते आणि अंनिसवाले एकत्रित लढा का देत नाहीत ? केवळ हिंदूंच्या सण-उत्सव यांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या अंनिसवाल्यांचा हिंदुविरोधी मुखवटा उघड होतो !

(म्हणे) ‘ग्रहण अशुभ नसते, यामुळे गरोदर महिलांना ग्रहण पाळायची सक्ती करू नका !’

हिंदूंचा बुद्धीभेद करून अधर्माचरणाकडे नेऊ पहाणार्‍या अंनिसवर बंदी का घालू नये ? असे जनतेला वाटते !

श्री सप्तशृंगीदेवीसमोर पशूबळी देण्याच्या परंपरेस पुन्हा प्रारंभ आणि त्यामागील वादविवाद !

बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्‍या आणि शेकडो गोवंशीय यांच्या हत्या होत असतांना अंनिसवाले अन् पुरो(अधो)गामीवाले कुठे असतात ?

‘निर्भय वॉक’ नव्हे, तर ‘पारदर्शक वॉक’ करत अंनिसने डॉ. दाभोलकर यांना (अंध)श्रद्धांजली वहावी !

ज्या अंनिसच्या ट्रस्टचे हात आर्थिक घोटाळ्यांमध्ये बरबटले आहेत, ज्यांनी ट्रस्टच्या निधीत पारदर्शकता ठेवलेली नाही, त्यांनी ‘पुरोगामीत्वा’चा आव आणून ‘विवेका’चा जागर करायचा, ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे.

युवकांनो, पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी पडू नका !

अंनिससारख्या नास्तिक आणि धर्मविरोधी संस्था धर्माचरणातील कृती पर्यावरणविरोधी असल्याचे धादांत खोटे थोतांड निर्माण करून आणि ‘धर्माचरण न करता दान करा’ असा प्रसार करून समाजाला धर्माचरणापासून परावृत्त करत आहेत. पुरोगाम्यांचे हे हिंदुद्वेषापोटी रचलेले कुभांड सहज लक्षात येते. त्यासाठी धर्माचरणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक !

(म्हणे) ‘अण्णासाहेब मोरे यांच्या आर्थिक शोषणाची चौकशी करावी !’

नाशिक येथील ‘अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठा’तील अपहारप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लुडबूड !

पिंपरी आणि धुळे येथील शिवमंदिरांमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी भाविकांची गर्दी !

पिंपरी-चिंचवडमधील काही शिवमंदिरांमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. चिखली येथील ताम्हाणे वस्तीतील तुळजाभवानी मंदिर येथील नंदीला दूध पाजण्यासाठी रात्री पुष्कळ गर्दी झाली होती.

अंनिस, पुरोगामी आणि हिंदुद्वेषी पत्रकार यांना चर्चासत्रात बोलावून सनातन संस्थेला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न !

पुरोगाम्यांच्या हत्येची प्रकरणे न्यायप्रविष्ट असतांना ‘मॅक्स महाराष्ट्र’ या वेब पोर्टलवर (वृत्तसंकेतस्थळावर) सनातन संस्थेवरील बंदीसाठी ‘मिडिया ट्रायल’ म्हणून ‘आतातरी सनातन संस्थेवर बंदी येणार का ?’, या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले.

‘पेटा’ आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ यांनी बाळगलेले मौन : एक दांभिकपणा !

‘एम्.आय.एम्.’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बोकडांची कुर्बानी (बळी) दिल्याचे प्रकरण