रशियाकडून अमेरिकेच्या दूतावासातील उच्चाधिकार्‍याची हकालपट्टी

‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सीमेसाठी कटीबद्ध असणारा भारत अमेरिकेला सहकार्य करील’.

रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य परत बोलावले नसून उलट ७ सहस्र सैनिक वाढवले आहेत ! – अमेरिकेचा दावा

या दाव्याला ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख जिम हॉकेनहल यांनीही दुजोरा दिला आहे.

अमेरिका तिच्या नागरिकांना युक्रेनमधून मायदेशी परतण्याच्या दिलेल्या आदेशावर ठाम !

रशिया-युक्रेन वाद
आतापर्यंत १२ हून अधिक देशांनी त्यांच्या नागरिकांना युक्रेनमधून परत बोलावले !
दुसर्‍या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे ब्रिटनचे मत !

‘धार्मिक पोशाख घालायचा कि नाही हे कर्नाटक सरकारने ठरवू नये !’ – अमेरिका

कर्नाटक सरकारने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये. त्याने त्याच्या देशातील कृष्णवर्णियांना कशी वाईट वागणूक दिली जात आहे, त्याकडे लक्ष द्यावे !

माझ्या शक्तीद्वारे रशिया आणि युक्रेन यांच्यात होणारे युद्ध थांबवून दाखवतो ! – जगप्रसिद्ध जादूगाराचा दावा

माझ्याकडे असलेल्या शक्तींचा वापर करून मी रशिया आणि युक्रेन यांच्यामधील होणारे युद्ध थांबवतो अन् जगाला तिसर्‍या विश्‍वयुद्धापासून वाचवतो, असा दावा युरी गेलर या ७५ वर्षीय जगप्रसिद्ध जादूगाराने केला आहे

काश्मीरच्या किचकट गुंत्यावर कठोर कृती हाच पर्याय !

भारताने काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी आणि पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी सरकारने सैन्यातील निवृत्त अधिकार्‍यांनी दिलेल्या पर्यायांचा करणे राष्ट्रप्रेमी नागरिकांना अपेक्षित आहे. खरेतर पाकिस्तानला कायमचे नष्ट केल्यावर खर्‍या अर्थाने काश्मीरचा प्रश्न सुटेल आणि भारतासह विश्वाला शांती लाभेल !

अमेरिकेतील काही राज्यांत आता मास्क घालणे बंधनकारक नाही  

वाढते लसीकरण आणि कोरोनाच्या संसर्गात झालेली घट, यांमुळे अमेरिकेत कोरोना प्रतिबंधात्मक नियम शिथिल करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या कारवाईत इस्लामिक स्टेटचा प्रमुख नेता अल्-हाशिमी अल्-कुरेशी ठार

भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या जिहादी आतंकवादी संघटनांच्या प्रमुखांना भारत पाकमध्ये घुसून का ठार करत नाही ?, असा प्रश्‍न अशा घटनांवरून जनतेच्या मनात येतो, याचा सरकारने विचार केला पाहिजे !

अमेरिकेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार्‍या सुप्रसिद्ध कलाकार व्हूपी गोल्डबर्ग २ आठवड्यांसाठी निलंबित !

ज्यूंच्या विरोधात टिप्पणी केल्यामुळे ‘एबीसी’ या वृत्तवाहिनीची कारवाई !

पाक-चीन यांच्याविषयी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करत नाही ! – अमेरिकेची स्पष्टोक्ती

राहुल गांधी यांनी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आणि पाक एकत्र आल्याची टीका केल्याचे प्रकरण