
वॉशिंग्टन (अमेरिका) – वाढते लसीकरण आणि कोरोनाच्या संसर्गात झालेली घट, यांमुळे अमेरिकेत कोरोना प्रतिबंधात्मक नियम शिथिल करण्यात आले आहे. न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क येथे मास्क घालणे बंधनकारक नसेल; मात्र त्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लवकरच शाळा, तसेच सार्वजनिक ठिकाणी बंदीस्त जागेमध्ये मास्कचे बंधन काढण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी