रशियाविरुद्धच्या युद्धात जगाने आम्हाला वार्यावर सोडले ! – युक्रेन
युक्रेनला साहाय्य करण्याचे आश्वासन देऊनही अमेरिका, युरोपीय देश आणि ‘नाटो’ देश यांच्याडून ऐनवेळी माघार
युक्रेनला साहाय्य करण्याचे आश्वासन देऊनही अमेरिका, युरोपीय देश आणि ‘नाटो’ देश यांच्याडून ऐनवेळी माघार
अशा कुरापतखोर चीनला भारताने रशियाप्रमाणे आक्रमकपणे उत्तर देणे अपेक्षित आहे !
आर्थिक अपव्यवहाराच्या विरोधातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ‘अमेरिका फेडरल रिझर्व्ह’ आणि ‘न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनेंशियल सर्व्हिसेस’ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल बँकेच्या न्यूयॉर्क येथील शाखेला ४१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
यात जैन धर्मावर विद्यार्थ्यांना पीएच्.डी. करता येईल तसेच अहिंसेचे तत्त्व, सात्त्विक आहार यांवर विशेष अभ्यासक्रम असणार आहेत, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ’ या संस्थेने दिली आहे.
गेल्या वर्षभरात भारताने साधारण १०० देशांना कोरोनाप्रतिबंधक लसींचे १५ कोटी डोस उपलब्ध करून दिले आहेत.
रशियाने युक्रेनच्या २ प्रांतांना ‘स्वतंत्र देश’ घोषित करण्याचे धाडस करण्यापूर्वी ‘याविरोधात जागतिक समुदायाकडून कोणत्या प्रतिक्रिया येणार आहेत ?’, याचा विचार केलेलाच असणार. त्यामुळे अशा प्रतिक्रियांना रशिया भीक घालणार नाही, हेही तितकेच खरे.
रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ ! रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाची शक्यता पहाता भारताने आतापासून पूर्ण सिद्धता केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
रशिया युक्रेनच्या कोणत्या नागरिकांची हत्या करणार अथवा कुणाला कह्यात घेणार, याची सूची सिद्ध केली आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.
अमेरिका चीनचा शत्रू असल्याने चीनची फूस असल्यामुळे नेपाळकडून विरोध करण्यात येत आहे का ? याचा शोध अमेरिका घेेणार का ?
आम्हाला संघर्ष नको आहे; परंतु रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर आम्ही युक्रेनला साहाय्य करू. युक्रेनवर आक्रमण करणे चुकीचे असून विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी रशिया उत्तरदायी राहील अशी चेतावणी देणारे ट्वीट जो बायडेन यांनी केले.