अमेरिकीतील शाळेत महिलेने केलेल्या गोळीबारात ३ विद्यार्थ्यांसह ६ जण ठार
या महिलेकडे २ रायफल्स आणि एक हँडगन होती. ‘या महिलेने गोळीबार का केला ?’, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही महिला या शाळेची माजी विद्यार्थिनी असल्याचे सांगितले जात आहे.
या महिलेकडे २ रायफल्स आणि एक हँडगन होती. ‘या महिलेने गोळीबार का केला ?’, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही महिला या शाळेची माजी विद्यार्थिनी असल्याचे सांगितले जात आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रहित करणे, हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. त्याविषयी अमेरिकेने संपर्कात रहाण्याची काहीही आवश्यकता नाही.
अशा भारतद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी भारताने अमेरिकेस भाग पाडले पाहिजे !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शेजारील मित्र देश बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा केली आहे. ‘माझ्या या निर्णयामुळे अण्वस्त्र कराराचे उल्लंघन होत नाही. अमेरिकेने तिची अण्वस्त्रे इतर देशांमध्येही तैनात केली आहेत आणि आता आम्हीही तेच करत आहोत.
वॉशिंग्टन (अमेरिका) येथे भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांचे आंदोलन
भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत असतांना अमेरिकेत मात्र एकत्र कुटुंबपद्धत वाढत आहे ! भारतियांनी याचा विचार करावा !
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !
या लघुग्रहापासून पृथ्वीला कुठलाही धोका नसल्याचेही नासाने स्पष्ट केले.
१२५ वर्षांपूर्वी भारतीय जनतेच्या मनात ब्रिटिशांविषयी असंतोष निर्माण करून स्वातंत्र्याची आस जागवणार्या लोकमान्य टिळक यांना ब्रिटीश अधिकारी ‘भारतीय असंतोषाचा जनक’ म्हणत. आज भारतियांच्या मनात असंतोष निर्माण करून देशाच्या स्वातंत्र्याला सुरूंग लावण्याचे काम एक विघ्नसंतोषी व्यक्ती करत आहे.
खलिस्तानवाद्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले नाही, तर ही समस्या उग्र रूप धारण करणार, हे भारत सरकारच्या लक्षात येईल का ?