US Hate Crime : अमेरिका भारतियांविरुद्धच्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांचे अन्वेषण करणार !
मेरिकेतील १२ राज्यांमध्ये भारतियांसाठी विशेष आयोग स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये भारतियांच्या विरोधातील द्वेषाच्या गुन्ह्यांची विशेष सुनावणी होणार आहे.
मेरिकेतील १२ राज्यांमध्ये भारतियांसाठी विशेष आयोग स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये भारतियांच्या विरोधातील द्वेषाच्या गुन्ह्यांची विशेष सुनावणी होणार आहे.
यातून अमेरिका भारताचा कधीही मित्र होऊ शकत नाही, हे स्पष्ट होते ! अशा अमेरिकेसमवेत कसे व्यवहार करायचे ?, हे भारताने ठरवणे आवश्यक आहे !
भारतातून नाही, तर अश्लीलतेचे माहेरघर असलेल्या अमेरिकेतील एक राज्य सरकारनेच आता अशा सामाजिक माध्यमांवर गुन्हा नोंद केला आहे. यातून या माध्यमांच्या अतिरेकी वापरावर आता भारताने योग्य पायबंद घालणे, हेच हितावह ठरणार आहे !
हमासच्या अनेक आतंकवाद्यांनी पत्करली शरणागती !
इस्रायल आणि हमास यांच्यात ६ दिवसांचा युद्धविराम झाला असला, तरी हा युद्धविराम पूर्ण शांततेकडे जाण्याची अजिबात शक्यता नाही, उलट हे युद्ध दुसर्या शीतयुद्धाची नांदी ठरण्याची शक्यता दिसत आहे.
अमेरिकेतील खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कथित कटात भारत सरकार सहभागी असल्याच्या आरोपाचे प्रकरण
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता दोन महिने झाले आहेत. आतापर्यंत इस्रायलच्या भूमिकेचेच समर्थन करणार्या अमेरिकेने आता इस्रायलवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारताच्या संसदेवर आक्रमण करण्याची उघड धमकी अमेरिकेचा नागरिक असणारा पन्नू देतो आणि अमेरिका त्याकडे निष्क्रीयपणे पहाते अन् वर पन्नू याला ठार करण्याचा कथित कट रचल्यावरून भारतीय नागरिकालाच अटक करते, हा अमेरिकाचा भारताशी केलेला विश्वासघात आहे !
कारखाना कर्मचार्यासारखी दिली जाते वागणूक !
आतापर्यंत गाझामध्ये १५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यात अनुमाने हमासचे ५ सहस्र आतंकवादी आहेत.