विद्यार्थी आंदोलनांनी फाडला अमेरिकेचा बुरखा !

इतर देशांवर अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन, मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी टीका करत एक बोट दाखवतांना अमेरिकेने आता चार बोटे आपल्याकडेही आहेत, हे विसरता कामा नये; सबब अमेरिकेनेही आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

Xenophobia : भारत आणि जपान यांना निर्वासितांची भीती वाटते ! – अमेरिका

भीती आणि धोका यांतील मूलभूत भेदही ठाऊक नसणार्‍यांनी भारताच्या भूमिकेविषयी न बोलणेच शहाणपणाचे ठरेल !

UN On Protest In US : अमेरिकेकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन ! – संयुक्त राष्ट्रे

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना अटक केल्याचे प्रकरण

Goldy Brar Not Dead : खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार जिवंत ! – अमेरिकेच्या पोलिसांची माहिती

अमेरिकेतील फ्रेस्नो पोलीस विभागाचे लेफ्टनंट विल्यम जे. डूली म्हणाले की, आमच्याकडे जगभरातून गोल्डी ब्रारविषयी चौकशी होत आहे. त्याच्या मृत्यूची खोटी बातमी सामाजिक माध्यमातून पसरवण्यात आली.

Goldy Brar Killed : खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार याची अमेरिकेत हत्या !

गोल्डी ब्रार होता सिद्धू मूसेवाला हत्येचा मुख्य आरोपी  

संपादकीय : अमेरिकेचा दुटप्पीपणा !

अमेरिकेत मानवाधिकारांचे हनन होत असतांना निष्क्रीय रहाणार्‍या अमेरिकेने अन्य देशांतील मानवाधिकारांविषयी बोलणे, हा विनोद !

(म्हणे) ‘खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कटामागे ‘रॉ’चा हात !’ -‘वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्र

भारतावर निराधार आरोप करणारे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या एका पाठोपाठ एक होत असलेल्या हत्यांच्या प्रकरणी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !

Tornado In USA:अमेरिकेतील ओक्लाहामा आणि आयोवा राज्यांत चक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू

२७ आणि २८ एप्रिल या दिवशी एकाच वेळी ३५ चक्रीवादळांची नोंद झाली, तर २६ एप्रिलला हा आकडा ७० च्या पुढे होता.

Antibiotics COVID19 : ‘कोविड-१९’च्या काळात प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर करण्यात आला !

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेचा दावा

Iraq Same Sex Relations : इराकमध्ये आता समलैंगिक संबंध ठेवणे, हा गुन्हा !

नव्या कायद्यात १५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद !