Purnima Nath : अमेरिकेतील हिंदूंची व्यथा मांडणार्‍या पूर्णिमा नाथ यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी !

हिंदूंच्या हितासाठी सातासमुद्रापलीकडे कार्य करणार्‍या पूर्णिमा नाथ यांचे अभिनंदन ! असे हिंदूच हिंदु धर्माची वास्तविक शक्ती होत ! विस्कॉनसिन राज्यातील मिलवॉकी येथून मिळाली उमेदवारी !

Israel Attack Against US Threat : अमेरिकेच्या धमकीकडे दुर्लक्ष करत इस्रायलकडून रफाहवर आक्रमण – १५ जण ठार !  

इस्रायली रणगाड्यांनी आधीच दक्षिणेकडून पूर्व रफाह येथे जाणारे मार्ग बंद केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘रफाहवर आक्रमण केल्यास शस्त्र पुरवठा रोखण्यात येईल’, अशी धमकी इस्रायलला दिली होती.

Israel Hamas War : जर शस्त्रे संपली, तर आमच्या नखांद्वारे शत्रूला ठार मारू !

अमेरिकेच्या शस्त्रास्त्रे न पुरवण्याच्या चेतावणीला इस्रायलच्या पंतप्रधानांचे प्रत्युत्तर !

Russia Slams US : भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश ! – रशिया

गुरपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात असल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेकडे नाही !

US Indian Student Missing : अमेरिकेत आता आणखी एक भारतीय विद्यार्थी बेपत्ता !

रूपेश चंद्रा २ मेपासून शिकागो शहरातून बेपत्ता !

US Congressman Office vandalised: भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदाराच्या कार्यालयाची तोडफोड !

अमेरिकेतील असुरक्षित भारतीय ! जेथे भारतीय वंशाचे खासदार असुरक्षित असतील, तेथे सामान्य हिंदूंची काय स्थिती असेल, याचा विचाही न केलेला बरा !

Chang’e 6 mission: चीन ‘चांग ई ६’ मोहीम चंद्रावर पाठवणार !

कावेबाज चीनने चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणार्‍या दूरच्या भागात जाण्यासाठी नवीन ‘चांग ई ६’ मोहीम हाती घेतली आहे. येथून माती आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे चीनने जरी म्हटले असले, तरी त्याद्वारे तो काहीतरी वेगळाच कट रचत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Terror Threat T20 World Cup : वेस्ट इंडिजमध्ये होणार्‍या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत आक्रमणाची पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेची धमकी

यावरून ‘पाकिस्तान आतंकवाद्यांचे आश्रयस्थान आहे’, हे अमेरिका आणि इतर पाश्‍चात्य देश यांनी आता तरी मान्य करून पाकला निधी देण्याचे थांबवावे !

Candy Crush Addiction : ‘मोबाईल गेम’चे व्यसन लागलेल्या पाद्य्राने चर्चच्या क्रेडिट कार्डद्वारे केले लाखो रुपये खर्च !

अत्यधिक खर्च केल्याचा संशय आल्यावर चर्चच्या व्यवस्थापनाने रेव्हरंड लॉरेन्स कोझाक या दोषी सिद्ध झालेल्या पाद्य्राला पदावरून काढून टाकले.

भारताने नेहमीच स्थलांतरितांना साहाय्य केले आहे ! – परराष्ट्रमंत्री एस् जयशंकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे भारताला ‘झेनोफोबिक’ ठरवणे आणि भारताला आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या देशांच्या श्रेणीत टाकणे, यांवर केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस् जयशंकर यांनी टीका केली आहे.