बांगलादेशातील ‘इस्कॉन’वर का होत आहे कारवाई ? या कारवाईमागे कोण आहे ?
भारतीय नागरिकांनी ‘डीप स्टेट’ आणि साम्यवादी विचार यांच्या अपप्रवृत्तींपासून सतत सतर्क रहाणे आवश्यक आहे आणि हीच यापासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
World Meditation Day : ‘२१ डिसेंबर’ ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून साजरा होणार
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘२१ डिसेंबर’ हा ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव सर्व देशांनी मान्य केला. भारत, लिक्टेंस्टीन, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको आणि अंडोरा या देशांच्या गटाने १९३ सदस्यांसमोर हा प्रस्ताव आणला होता. या देशांनी या प्रस्तावासंबंधीची सर्व माहिती संयुक्त राष्ट्रांच्या देशांसमोर मांडली.
US Walmart ShriGanesh Denigration Controversy : ‘वॉलमार्ट’ संकेतस्थळाने श्री गणेशाचे चित्र असणारी चप्पल आणि पोहण्यासाठीची वस्त्रे यांची विक्री थांबवली !
अमेरिकेतील हिंदूंचे अभिनंदन ! भारतात हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांचे विविध माध्यमांतून विडंबन होत असतांना ते रोखण्यासाठी काहीही न करणार्या जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !
US Congressman Krishnamoorthi Urges B’desh : बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे त्वरित थांबवा !
बांगलादेशात हिंदूंवर होणारी आक्रमणे सरकारच्या आदेशानेच होत असल्याने सरकार कधीही ती रोखणार नाही, हे स्पष्ट आहे. अमेरिकन सरकारने बांगलादेशात धडक कारवाई करावी आणि यासाठी कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या सरकारला सांगावे !
अदानी केवळ निमित्त आहे, भारत हेच खरे लक्ष्य आहे !
भारतातील उद्योगसमूहांवर दबाव आणून देशाच्या विकासात अडथळा आणू पहाणार्या ‘डीप स्टेट’ला सरकारने धडा शिकवायला हवा !
Sambhal USA Cartridges : संभल (उत्तरप्रदेश) येथे आक्रमणकर्त्यांनी पाकिस्तान-अमेरिकेत बनवलेल्या काडतुसांचा केला वापर !
भारतात धर्मांधांकडून घडवण्यात येणार्या दंगली आणि हिंसाचार यांचा पाकिस्तान आणि अमेरिका यांच्याकडून पुरस्कार केला जातो . याविषयी सरकार काय पावले उचलणार ?
America Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे हे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे दायित्व !
अमेरिकेने बांगलादेशाला सुनावले
Bofors Scandal : बोफोर्स प्रकरण पुन्हा उघडणार !
खासगी गुप्तहेर मायकेल हर्शमन याच्याकडून माहिती मागण्यासाठी सीबीआय अमेरिकेला विनंती करणार