अफगाणिस्तानला लढाई स्वत:च लढावी लागणार ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन
तालिबान अफगाणिस्तानमधील सरकार उलथवून टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेने तिची भूमिका स्पष्ट केली आहे.
तालिबान अफगाणिस्तानमधील सरकार उलथवून टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेने तिची भूमिका स्पष्ट केली आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात वर्ष २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणू करार रोखण्यासाठी चीनने भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते, असा दावा सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे.
वर्ष २०३० कडे पहातांना मला जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल असा भारत दिसतो, असे विधान अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी केले.
भारतातील साम्यवादी पक्ष नेहमीच चीन आणि रशिया यांचे बटीक राहिल्याचा इतिहास आहे. अशा पक्षांवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! गोखले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून त्याची सत्यता समोर आणली पाहिजे !
अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये ६० सहस्रांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अमेरिका पुन्हा एकदा रुग्ण सापडण्याच्या प्रकरणात पहिल्या क्रमांकावर गेली आहे.
साम्यवाद्यांनी ज्या ज्या क्षेत्रांत पाऊल ठेवले, त्या क्षेत्राची अपरिमित हानी केली, हा इतिहास आहे. साम्यवाद हा जगासाठी घातक आहे, हे लक्षात घेऊन तो हद्दपार करण्यासाठी आता जागतिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !
भारतातील किती हिंदु खासदार अशा प्रकारची मागणी भारत सरकारकडे करतात ?
जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.
मित्रराष्ट्रांपेक्षा शत्रूराष्ट्रांची संख्या अधिक झाल्यास आक्रमक धोरण राबवून वर्चस्व प्रस्थापित करणे, हा एकच पर्याय रहातो. भारताने हेच धोरण अवलंबावे.
विज्ञानाने कितीही नवनवीन शोध लावले आणि ‘त्याचा मनुष्याला लाभ होत आहे’, असे म्हटले, तरी प्रत्यक्षात ते अपायकारकच ठरत आहे, हेच समोर येत आहे, हे लक्षात घ्या !