Manish Sisodia Bail : देहलीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मिळाला जामीन !
मद्यधोरण घोटाळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गेल्या दीड वर्षापासून होते कारागृहात
मद्यधोरण घोटाळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गेल्या दीड वर्षापासून होते कारागृहात
सर्वोच्च न्यायालयाच्या या फटकावण्यातून आम आदमी पक्षाची पात्रता उघड होते !
देहलीतील भीषण पाणीसंकटाला तेथील निष्क्रीय आणि दूरदृष्टीहीन शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
आम आदमी पक्षाच्या सरकारची हुकूमशाही ! हाच पक्ष अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही याचा गप्पा मारतो, हे संतापजनक !
अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जातीयवादाचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर निषेध करू, असे मत ‘आम आदमी पार्टी, अनुसूचित जाती’चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले.
एकदा का कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता आली की, त्यांना समाजात पालट करण्याऐवजी सत्ता त्यांच्यातच पालट घडवून आणते आणि हे इतक्या असंख्य वेळा घडलेले आहे की, अपवाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तो नियमच होऊन बसलेला आहे
राम नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एन्.जी.टी.) सुनावणी चालू आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) यांच्या विरोधात हा दावा प्रविष्ट आहे.
जेथे मुख्यमंत्र्यांच्या घरातसुद्धा महिला सुरक्षित नसतील, तर राज्यात महिलांच्या सुरक्षेची कशी स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा !
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच स्वपक्षातील महिला खासदाराला मारहाण होते, हे आम आदमी पक्षाला लज्जास्पद ! पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी !
आम आदमी पक्षाने अवाजवी लोकप्रिय घोषणा करून लोकांना फुकट वीज, पाणी, प्रवास यांसारख्या सवलती द्यायचे मान्य केले. यातून त्यांनी पंजाबसारखे सधन राज्य कर्जाच्या खाईत लोटले. एकंदर ‘आप’चा फुगा एका दशकातच फुटायची वेळ आली आहे.’