चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे यांतील भेद !
‘सजीव व्यक्तीमध्ये निर्जीव वस्तूंपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य असते. चमचा धातूचा असल्याने, तसेच तो निर्जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये सात्त्विकता आणि चैतन्य अल्प प्रमाणात आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता, व्यक्तीने हाताने अन्न ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे.’