सोलापूर जिल्ह्यातील सौ. नंदा माने, सौ. नीलिमा खजुर्गीकर आणि सौ. स्वाती महामुनी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘ऑनलाईन’ सत्संगात घोषित करण्यात आली आनंदवार्ता !

सौ. मधुरा सराफ

आनंदी आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या संभाजीनगर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनिता सराफ (वय ४९ वर्षे) !

सौ. अनिता सराफकाकूंच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. त्यांचे प्रयत्न करण्यात सातत्यही आहे. ‘प्रत्येक सेवा मनापासून स्वीकारून ती पूर्ण करायची’, असे ठरवले आहे. त्याप्रमाणे काकू आता प्रयत्नही करतात.’

सकारात्मक, सतत आनंदी आणि गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या सातारा रस्ता, पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अंजली सुरेशचंद्र मेहता (वय ६४ वर्षे) !

सौ. अंजली मेहता यांनी वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. सध्या त्या ‘वस्तूसंग्रह वितरक’ म्हणून सेवा करतात. पुण्यात रहाणारे त्यांचे कुटुंबीय आणि एक साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्यातील पालट येथे दिले आहेत.

गुरुकृपेने कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करणार्‍या जत (जिल्हा सांगली) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वासंती देवानंद वाघ (वय ७३ वर्षे) !

शस्त्रकर्मानंतर ‘कर्करोगाची गाठ आहे’, असा अहवाल आला. पुढे किमोथेरपी चालू झाली. तेव्हा मला भीती वाटत होती. किमोथेरपीच्या वेळी मी नामजप आणि श्रीकृष्णाची मानसपूजा करत होते. ‘सलाईन’ लावल्यावर मी त्यातही सूक्ष्मातून ‘जय गुरुदेव’ हे नाम भरत होते….

तळमळीने सेवा करणार्‍या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया ढोबळे !

जुन्नर, पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया मारुती ढोबळे (वय ४५ वर्षे) यांची साधकांना लक्षातआलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात पाहूया…

साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्विनी ब्रह्मे !

सौ. अश्विनी अशोक ब्रह्मे मागील १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्या प्रसाराची सेवा करतात. त्यांच्याविषयी पुणे येथील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.

परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील सौ. योगिता औटी !

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या राजगुरुनगर (पुणे) येथील सौ. योगिता औटी (वय ३५) यांच्याविषयी पुणे येथील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.

प्रेमळ, तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे डिचोली (गोवा) येथील कै. मंगेश मांद्रेकर !

७.५.२०२१ या दिवशी कै. मंगेश मांद्रेकर (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट, त्यांच्या आजारपणात अन् मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे कै. अशोक हिरालाल पाटील

२.८.२०२१  या दिवशी आपण कै. अशोक पाटील यांची पत्नी श्रीमती कुसुम पाटील आणि कुटुंबीय यांना जाणवलेली कै. पाटील यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया

प्रेमभावाने सर्वांची मने जिंकणार्‍या आणि तळमळीने साधना अन् सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनुराधा मुळ्ये !

‘काकूंचे वय ६१ वर्षे आहे, तरी त्या तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने सेवा करतात.