रुग्णाईत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या सतत अनुसंधानात राहून शांत आणि स्थिर झालेल्या अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या पुणे येथील कै. श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे !

श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे (वय ९२ वर्षे) यांचा निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील यांना श्रीराम आणि हनुमंत यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

मी रामाच्या चित्रावर हात ठेवला. तेव्हा माझा नामजप चालूच होता आणि माझे डोळे मिटले होते. तेव्हा मला माझ्या शरिराची जाणीव होत नव्हती; पण माझा नामजप गतीने होत होता.

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असल्याने मागील दोन जन्मांतील घटना, तसेच विदेशातील काही स्थाने यांच्याविषयी माहिती सांगणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बेंगळुरू येथील कु. कृष्णांश योगेश भट (वय ६ वर्षे) !

‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. कृष्णांश योगेश भट (वय ५ वर्षे) याला अनिष्ट शक्ती दिसतात. त्याला मागील दोन जन्मांतील घटनांचे, तसेच विदेशातील काही स्थानांचे स्मरणही होते.

इतरांचा विचार करणारे आणि अल्प अहं असणारे पुणे येथील वैद्य मल्लिनाथ सदाशिव आलुर !

वैद्य मल्लिनाथ सदाशिव आलुर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी एका ऑनलाईन सत्संगात सांगितली. त्यांची मुलगी कु. मयुरा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

‘स्वतःत पालट करून गुरुचरणी जायचे आहे’, असा ध्यास असलेल्या कोथरूड (पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनुराधा पेंडसे (वय ६६ वर्षे) !

श्रीमती अनुराधा पेंडसे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ऑनलाईन सत्संगात सांगितली.

सात्विक, धर्माचरणी वृत्ती असलेले आणि मृत्यूत्तर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पनवेल येथील कै. सदाशिव बापू साळुंखे !

कै. सदाशिव बापू साळुंखे यांचे तिसरे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा प्रसिद्ध करीत आहोत.

सतत हसतमुख, परिपूर्ण सेवेची तळमळ असलेल्या आणि आनंदी राहून इतरांना साहाय्य करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या कै. विनया राजेंद्र पाटील !

कुडाळ येथील साधिका सौ. विनया (सौ. रेश्मा) राजेंद्र पाटील यांचे २५.३.२०२१ या दिवशी निधन झाले. आज त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने कुडाळ येथील सहसाधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत. 

संगीतातील विविध रागांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर होणारा परिणाम

२.१०.२०१७ या दिवशी ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस यांनी विविध रागांचे गायन केले. त्या वेळी वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेले साधक ते राग ऐकायला उपस्थित होते.

परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि सर्व साधकांवर प्रीती करणारे पू. जयराम जोशी !

३० मार्च या दिवशी आपण पू. आबांच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावाची काही उदाहरणे पाहिली. आज या लेखमालिकेतील उर्वरित भाग पाहूया.