हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील अवैध मदरशाच्या विरोधात लढा देणारे नितीन काकडे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार !
या प्रसंगी ‘सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान’चे महंत पू. रामगिरी महाराज यांची वंदनीय उपस्थित होती, तर शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.