साधिकेने भावाच्या स्तरावर दुधाला विरजण लावल्यावर दह्यावर गुरुपादुका उमटणे
‘२३.१.२०२५ या दिवशी मी भक्तीसत्संग ऐकला. त्या दिवशी भक्तीसत्संगात ‘प्रत्येक सेवा गुरुकृपा होण्यासाठी आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न करायला सांगितले. मी त्या दिवशी तसाच भाव ठेवून सेवा केली…