हिंदु राष्ट्रासाठी धर्मनिष्ठ आणि कर्तव्यपालन करणारे डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत !
गोव्यातील डॉ. शिरीष शांताराम बोरकर यांनी स्वतःचा वाढदिवस पाश्चात्त्य पद्धतीने उपाहारगृहात मेजवानीचे आयोजन करून साजरा केला नाही, हे आजच्या जगात कौतुकास्पद आहे. हिंदु राष्ट्रासाठी असे धर्मनिष्ठ आणि कर्तव्यपालन करणारे डॉक्टर हवेत !