हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणार्‍या काँग्रेसवर बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याच्‍या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेस पक्षाचा नेता नासिर अली खान याला अटक केली आहे. तो जसपूर काँग्रेसचा जिल्‍हा उपाध्‍यक्ष आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :

  • Nasir Ali Khan Arrest : मंदिरात येऊन पूजा थांबवण्यासाठी पुजार्‍याला मारहाण करणारा काँग्रेसचा नेता नासिर अली खान याला अटक 

    https://sanatanprabhat.org/marathi/870627.html