साधकाने अनुभवलेली सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता !
‘मला २ वर्षांपासून पोटात ‘गॅस’ होणे, पोटात गुडगुड आवाज होणे आणि नंतर शौचास जावे लागणे’, असा त्रास होत होता. त्यासाठी मी ॲलोपॅथीची आणि आयुर्वेदिय औषधे घेतली. मी औषधे घेत असतांना माझा त्रास थोड्या प्रमाणात न्यून होत असे…