Rajasthan Hijab Row : जोधपूर (राजस्थान) येथे हिजाब घालून शाळेत पोचलेल्या मुसलमान विद्यर्थिनींना वर्गात बसण्याची अनुमती नाकारल्याने गोंधळ
स्थानिक नगरसेक खलिफा यांनी शिक्षकांना दिली धमकी ! राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असल्याने शिक्षकांना धमकी देणार्या नगरसेवकाला अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !