दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गोवंडीतील आगीत १२ ते १५ झोपड्या जळून खाक !; नागरिकांच्या सहकार्याने नक्षलवाद संपवू ! – रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक……
गोवंडीमधील बैंगनवाडी परिसरातील झोपडपट्टीत १७ फेब्रुवारीला पहाटे भीषण आग लागली. त्यात १२ ते १५ झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही घायाळ झाले नाही. या आगीत गॅस सिलेंडरचे स्फोटही झाले.
वासनांधांची राजधानी देहली !
स्त्रियांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने वर्ष २०२२ चा एक अहवाल प्रसिद्ध केला.
जुगाराला मिळणारा प्रतिसाद समाजाला अधःपतनाकडे नेणारा !
सध्या भारतातील ७ कोटींहून अधिक जणांनी रमी खेळण्यासाठी ‘रमी सर्कल ॲप’ डाऊनलोड केले आहे. या ऑनलाईन खेळाला सर्वाेच्च न्यायालयाकडून ‘कौशल्याचा खेळ’ अशी मान्यता देण्यात आली आहे.
भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !
मंदिरांद्वारे गोशाळा, भक्तांसाठी विविध सोयी-सुविधा उभारणे, धर्मशाळा बांधणे इत्यादी उपक्रम राबवले जातात. त्यांची माहिती भक्तांना उलपब्ध केल्यास ते सढळ हस्ते धर्मदान करू शकतात.
नेहरू भारताचे पंतप्रधान कि शत्रू ?
आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली आहेत; पण हिंदूंच्या दुर्दैवाने आणि भोंगळ स्वभावामुळे या देशावर ७६ वर्षांपैकी जवळपास ५४ वर्षे हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांनीच राज्य केले.
संपादकीय : ‘भारत जोडो’वाल्यांचे पाकप्रेम !
शत्रूराष्ट्राचे गुणगान करणार्यांना ‘देशद्रोही’ ठरवून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचा कायदा सरकारने करणे आवश्यक !
इतिहास आणि धर्मशास्त्र !
‘अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सर्व स्थिती आणि लय यांचा अभ्यास करून ‘योगादिशास्यद्वास’ ही शास्त्रीयता लक्षात आणून देण्यासाठी ‘इतिहास’ हे एक शास्त्र बनवले. त्या वैदिक लोकांना इतिहास म्हणजे काय ?
शांतपणा आणि आक्रस्ताळेपणा !
गेले काही दिवस पत्रकार निखिल वागळे यांच्याशी संबंधित प्रकरणावर परस्परविरोधी प्रतिक्रिया वाचल्यावर एका व्यक्तीची प्रचंड आठवण झाली. अतिशय शांत, संयमित, लोकशाही मूल्यांना जपून वागळेंना एक व्यक्ती सामोरे गेली होती.
अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकी देणारा तरुण मनोरुग्ण असल्याचे उघड !
अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकीचा ई-मेल पाठवणारा तरुरण मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. तो उच्चशिक्षितही आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.