निवडणूक आयोगाने बंगालचे पोलीस महासंचालक आणि ६ राज्यांचे गृहसचिव यांना पदावरून हटवले !

 निवडणूक आयोगाने १८ मार्च या दिवशी बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि गुजरात या ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचा आदेश जारी केला आहे.

TTP Terrorists In Afghanistan : अफगाणिस्तानात टीटीपीचे ५-६ सहस्र आतंकवादी ! – पाकिस्तान

भारतात आतंकवादी पाठवून कारवाया घडवून आणणार्‍या पाकला आता टीटीपीद्वारे पापाचे फळ मिळत आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

तमिळनाडूतील ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा विदेशी देणगी मिळण्याचा परवाना रहित !

राष्ट्रहिताच्या विरोधात कार्य करून भारतीय समाजाची न भरून येणारी हानी करणार्‍या अशा संस्थांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. त्या दिशेने हे प्रथम पाऊल आहे, परंतु अशा संस्थांवरच बंदी घातली गेली पाहिजे !

एका वासनांध मुसलमानाने शाळकरी मुलीचे घेतले चुंबन !

लव्ह जिहाद, बलात्कार, विनयभंग करणार्‍या वासनांध मुसलमानांमुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? अशांच्या संदर्भात निधर्मीवादी का बोलत नाहीत ?

Vladimir Putin : व्लादिमिर पुतिन पाचव्यांदा बनले रशियाचे राष्ट्राध्यक्ष !

आता पुतिन पुढील ६ वर्षे रशियावर सत्ता गाजवणार आहेत.

श्रीराममंदिर बांधल्यामुळे भाजपला निवडणुकीत अधिक जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न तीर्थ स्वामीजी

उडुपी पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न तीर्थ स्वामीजी म्हणाले की, श्रीराममंदिर बांधल्यामुळे भाजपला निवडणुकीत अधिक जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये.

Karnataka Schoolgirl Suicide : चोरीचा आरोप करून निर्वस्त्र करून तपासणी केल्यावरून विद्यार्थिनीने केली आत्महत्या !

बागलकोट (कर्नाटक) येथील सरकारी शाळेतील घटना !

निर्वासितांना नागरिकत्व देतांना त्यांची सुंता झाली आहे का, हे पडताळावे !

तथागत रॉय यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. सीएए कायद्याचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी धर्मांध घुसखोर अपलाभ घेऊन भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतील.

China Ready To Intervene : अमेरिकेने रशियावर आक्रमण केल्यास आम्ही सैन्य पाठवणार ! – चीनची चेतावणी

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये नाटोने सैन्य पाठवण्याची केली होती मागणी !

Electoral Bond Case : तुमची वृत्ती योग्य नाही, लपवाछपवी करू नका ! – सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवरून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ला पुन्हा फटकारले !