मोरगाव (बारामती) येथील ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्‍याची कोयत्याने १६ वार करून हत्या !

सरकारी कार्यालयात उघड उघड कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा !

पुण्यातील ज्‍योतिषाचार्य अतुल छाजेड अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज !

कुणी आव्हाने स्वीकारली की, शेपूट घालून पळणारी अंनिस याही वेळी वेगळे काही करणार नाही !

Loksabha Elections 2024 : नौदलाच्या कॅप्टनने राज्यघटनेच्या विरोधात बोलणे दुर्दैवी ! – राकेश अग्रवाल, माजी नौदल अधिकारी

नौदलात कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या विरियातो फर्नांडिस (काँग्रेसचे उमेदवार) यांनी राज्यघटनेच्या विरोधात बोलणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे, हे देशासाठी घातक आहे !

पुणे येथील पंतप्रधान मोदी यांची सभा ‘रेस कोर्स’ मैदानावर !

पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या ४ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित केली आहे. सभेला येणार्‍या गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभास्थळामध्ये पालट करण्यात आलेला आहे.

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ २७ एप्रिलला पंतप्रधानांची कोल्हापुरात जाहीर सभा ! – राजेश क्षीरसागर

या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील इतर मंत्री उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे २७ एप्रिलला कोल्हापुरात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिल या दिवशी गणपति मंदिराजवळ आयोजित केलेल्या ‘नमो संवाद’ कोपरा सभेत ते बोलत होते.

व्यवहार आणि अध्यात्म यांतील नेमका भेद !

‘व्यवहारात पैसे मिळाले की, व्यक्ती ते स्वतःकडे ठेवते; मात्र अध्यात्मात ईश्‍वराचे प्रेम मिळाले की, संत ते सर्वांना वाटतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !

कर्नाटकच्या गंगावती तालुक्यातील श्रीरामनगर येथील ‘शाईन बार’मध्ये ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्‍या कुमार राठोड याच्यावर २० मुसलमान तरुणांनी आक्रमण केले. यात घायाळ झालेल्या राठोड याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

संपादकीय : भारतद्वेषी मुइज्जू यांचा विजय !

चीनच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या मालदीववर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवणे अत्यावश्यक !