व्यवहार आणि अध्यात्म यांतील नेमका भेद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘व्यवहारात पैसे मिळाले की, व्यक्ती ते स्वतःकडे ठेवते; मात्र अध्यात्मात ईश्‍वराचे प्रेम मिळाले की, संत ते सर्वांना वाटतात !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले