राजवटीचे स्वरूप कोणतेही असो; पण राज्य धर्माचे असले पाहिजे. तसे होईल, तरच सुखसमाधान नांदेल. नाही तर विज्ञानाच्या आधारावर जीवनमान उंचावल्यासारखे वाटले, तरी नाना प्रकारचे ताणतणाव, विविध प्रकारचे संघर्ष, सर्व प्रकारची अस्वस्थता यांनी गुदमरल्या स्थितीतच मरत नाही म्हणून जगतो’, अशा स्वरूपात रहावे लागते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘पूर्वरंग तरंगिणी’)