पिंपरी (पुणे) येथे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे खोदकाम करतांना ३ निकामी बाँबशेल सापडले !

३० ऑक्टोबर या दिवशी चिंचवडमधील ‘प्रेमलोक पार्क’ येथील नाल्याजवळ हा प्रकार उघडकीस आला.

बंडखोरी केलेल्या उमेदवारांना परत पक्षात घेणार ! – फडणवीस

काँग्रेसचे नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रवी राजा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. 

दिवंगत आर्.आर्. पाटील यांना झालेल्या मानसिक त्रासाचे योग्य वेळी उत्तर देईन ! – रोहित पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर्.आर्. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी उमेदवारी आवेदन भरले आहे.

वानाडोंगरी (नागपूर) येथे वेणा नदीकाठी सापडली ८०० आधारकार्ड !

नागपूर येथील हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या काठालगत ८०० आधारकार्ड फेकून दिलेली आढळली आहेत. पोलिसांनी ती कह्यात घेतली असून पुढील कार्यवाही चालू केली आहे.

नतद्रष्ट झालेले हिंदू !

‘मुलांनी श्रीमंत बापाची संपत्ती उधळून लावावी, तसे हिंदूंनी केले आहे. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांपासून चालत आलेल्या हिंदु धर्मातील ज्ञानाला तुच्छ लेखून हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी केली आहे.’

वक्फ बोर्ड रहित करा !

कर्नाटकातील सिंदगी शहरात विरक्त मठाची संपत्ती आता वक्फ संपत्ती बनली आहे. ‘सर्वे क्रमांक १०२०’मधील मालमत्तेला ‘वक्फ बोर्डा’ने कब्रस्तान म्हणून नोंदवले आहे.

संपादकीय : लोकांच्या सहभागानेच भ्रष्टाचार संपेल !

भ्रष्टाचारविरोधी सप्ताह साजरा करून नव्हे, तर लोकसेवकांमध्ये नैतिकता आणि प्रामाणिकपणा रुजवल्यावरच भ्रष्टाचार रोखता येईल !