अल्पवयीन आरोपीचे वय १८ वरून १४ करायला हवे ! – अजित पवार

अल्पवयीन आरोपीचे वय १८ वरून १४ करायला हवे. याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत चर्चा करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १८ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू !; मुंबईत इमारतीचे छत कोसळले !

१८ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू ! नंदुरबार – अंबापूर-राणीपूर रस्त्यावर रोहित मोरे (वय १० वर्षे) बकर्‍यांना चरायला घेऊन गेला होता. त्या वेळी अचानक बिबट्याने आक्रमण करून रोहितला उसाच्या शेतात फरफटत नेले. यात रोहितचा मृत्यू झाला. १५ दिवसांपूर्वी राणीपूर ग्रामस्थांनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाकडे पिंजरा लावण्याविषयी विनंती केली होती. ‘वन विभागाने पिंजरे लावले … Read more

‘ताज हॉटेल’ प्रकल्प क्षेत्रातून ९ हेक्टर गावठाण क्षेत्र वगळण्यासाठी वेळागरवासियांचे खाडीपात्रात आंदोलन !

यावरून प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?

पुणे येथे २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या चालकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी !

समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यावरून लक्षात येते. गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा न होणे आणि पोलिसांचा अल्प झालेला धाक हे यामागील मुख्य कारण आहे !

सर्वधर्मसमभाव म्हणून शाळेत ईद साजरी केल्याचे हुजूरपागेचे स्पष्टीकरण

कधी काळी संस्कार घडवणारी ही शाळा आज मात्र बेगडी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुत्वावरच घाला घालत मुलींचीही लव्ह जिहादच्या दृष्टीने मानसिकता घडवण्याचा प्रयत्न करत आहे. याला वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे !

चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक, महाराजांकडून अटकेच्या वृत्तास नकार !

चैतन्य महाराजांनी त्यांचे इतर २ भाऊ आणि नातेवाइक यांसह घराच्या जवळून जाणारा रस्ता पोकलेनने अवैधपणे खोदल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

बालकाच्या अपहरणाच्या प्रकरणी २ धर्मांधांना कर्णावतीतून अटक !

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी तातडीने अन्वेषणास प्रारंभ केला. तांत्रिक अन्वेषणातून ते कर्णावती येथील उनावा परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली.

ऑनलाईन फसवणुकीविषयी शेतकर्‍याकडून नंदुरबार सायबर सेलकडे तक्रार !

पोलीस संबंधित आरोपींवर ठोस कारवाई कधी करणार ? तेही त्यांनी सांगावे !

पुणे येथे पुजार्‍यासह ७ शिष्यांचे अपहरण

धार्मिक कार्यासाठी कर्नाटक येथे नेण्याच्या निमित्ताने पुजार्‍यासह ७ शिष्यांचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रामू वळून, दत्ता करे, हर्षद पाटील यांना अटक केली आहे.

हिंदुहितासाठी असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला मी सिद्ध ! – भाजपचे आमदार नितेश राणे

मुसलमानांविरोधातील वक्तव्याविषयी प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांविषयी विचारले असता नितेश राणे म्हणाले, ‘‘मी कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार म्हणून नाही, तर हिंदू म्हणून आवाज उठवत आहे आणि उठवत राहीन.