कोल्हापूर येथील पुरामुळे ४७ सहस्र ८९१ हेक्टर क्षेत्रांतील पिकांची हानी !
जुलै मध्ये कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या ४ नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी अन् ओढ्याच्या काठासह अनुमाने १२ सहस्र हेक्टरवरील शेती पिकांची हानी झाली आहे.
जुलै मध्ये कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या ४ नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी अन् ओढ्याच्या काठासह अनुमाने १२ सहस्र हेक्टरवरील शेती पिकांची हानी झाली आहे.
धर्मसभेचे कोषाध्यक्ष हभप श्री. निळकंठराव देशमुख यांनी आभार मानतांना विविध ग्रंथांमधील श्लोकांचे संदर्भ आणि त्यामधील बारकावे श्रोत्यांच्या पुढ्यात ठेवत श्री. मिलिंद चवंडके यांनी फुलवत नेलेले प्रवचन उपस्थित सर्वांना भावले असे सांगितले.
दोषींवर कडक कारवाई करण्याची पालकांची मागणी !
घटस्थापनेला, म्हणजे ३ ऑक्टोबर या दिवशी मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिचा मोठा बहुमान करण्यात आला आहे.
शहरातील विविध मार्गांवरून दौड निघून शिवतीर्थ येथे दौडीची सांगता झाल्यानंतर धारकर्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
रतन टाटा यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक जडणघडणीमधील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराचे नामांतर ‘रतन टाटा’ यांच्या नावाने केले आहे.
महाराष्ट्राच्या प्रस्तावित उद्योगभवनाला ‘रतन टाटा उद्योगभवन’ असे नाव देण्याचा निर्णय राज्यशासनाच्या उद्योग विभागाने घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याविषयी घोषणा केली आहे, तसेच १० ऑक्टोबर या दिवशी याविषयीचा शासन आदेशही काढण्यात आला आहे.
यापूर्वी मिठी नदीत २ ठिकाणी अशा यंत्रणा बसवल्या आहेत, आता त्या वाढवण्यात येणार आहेत. मुंबईत गजधरबंध नाला, पेव अव्हेन्यू नाला, मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोईसर नदी, दहिसर नदी, पाकोला नदी येथेही यापूर्वी ही यंत्रणा बसवली आहे.
गुरुदेवांचे कार्य इतके महान आहे की, माझ्याकडे व्यक्त करायला शब्दच नाहीत. तुमच्या गुरुदेवांचे सगळीकडेच लक्ष असते, असे उद्गार त्यांनी प्रदर्शनास भेट देतांना काढले.