
छत्रपती संभाजीनगर, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुरा ग्रंथप्रदर्शनास पू. शिवनगिरीकर महाराज यांनी भेट दिली. त्या वेळेस ते म्हणाले की, तुमचे गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) किती महान आहेत ! साधक एवढ्या उन्हातसुद्धा आनंदाने सेवा करत आहेत. गुरुदेवांचे कार्य इतके महान आहे की, माझ्याकडे व्यक्त करायला शब्दच नाहीत. तुमच्या गुरुदेवांचे सगळीकडेच लक्ष असते, असे उद्गार त्यांनी प्रदर्शनास भेट देतांना काढले. त्यांना सनातनचे कार्य आवडल्यामुळे त्यांनी त्यांच्या भक्तांना देण्यासाठी सनातन पंचांग वर्ष २०२५ घेतले आहेत.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !