वायनाडमधील भूस्खलन घटनेतून गोव्याने धडा घ्यावा !
शासकीय व्यवस्थेने वेळीच सावध रहाणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भविष्यात गंभीर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल, अशी सूचक चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे.
शासकीय व्यवस्थेने वेळीच सावध रहाणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भविष्यात गंभीर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल, अशी सूचक चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे.
बैठ्या जीवघेण्या खेळांऐवजी पालकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्यास उद्युक्त करावे. भ्रमणभाषचे दुष्परिणाम लक्षात घेता मुलांना वाचण्याची, तसेच दिवेलागणीच्या वेळेस ‘शुभंकरोति’, ‘आरत्या’, ‘स्तोत्र’ म्हणण्याची सवय लावू शकतो.
तिहेरी तलाक प्रकरणात आणि अलीकडील एका पोटगी प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान वैयक्तिक कायदा लागू नसल्याचे सांगितले होते. एवढे सर्व होऊनही कोणतेही प्रकरण आले की, वैयक्तिक कायद्याचे तुणतुणे वाजवले जाते.
निवडणुकीत मतदान करणार्यांमध्ये भारतीय अमेरिकन नागरिकांचे प्रमाण ‘एशियन अमेरिकन गटां’च्या तुलनेत अधिक असून त्यांचा डेमॉक्रेट पक्षाला मत देण्याकडे कल आहे.
मुसळधार पाऊस आणि धुके यांमुळे हिंसाचार करणार्यांविरुद्ध कारवाई करणे अडचणीचे झाले.
उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेत ‘उत्तरप्रदेश बेकायदेशीर धर्मपरिवर्तन प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक’ संमत करण्यात आले.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून आपण ‘भारतीय स्त्रीविषयी अनेकविध सूत्रे पहिली, आता त्यापुढील भाग पाहू.
पहलगाम मार्गे यात्रा करतांना पहलगाम, शेषनाग आणि पंचतर्णी येथे मुक्काम करावा लागतो. यातील प्रत्येक ठिकाणी श्राईन बोर्डाकडून ‘बेस कँप’ (छावणी) उभारलेले आहेत.
पुणे येथील ज्योतिषी श्री. सिद्धेश मारटकर यांनी १ ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार्या घटनांविषयी भविष्य वर्तवले आहे.
विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना जिज्ञासूंना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या संचाविषयी विचारणे