‘उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेत ‘उत्तरप्रदेश बेकायदेशीर धर्मपरिवर्तन प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक’ संमत करण्यात आले. यामध्ये ‘लव्ह जिहाद’सारख्या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेचे प्रावधान (तरतूद) करण्यात आले आहे. वर्ष २०२१ मध्ये मूळ विधेयक संमत करण्यात आले होते. त्या वेळी कमाल १० वर्षे शिक्षा आणि ५० सहस्र रुपये दंडाचे प्रावधान होते. सरकारने केलेल्या सुधारणांद्वारे शिक्षा आणि दंड दोन्ही वाढवले आहेत.’ (३१.७.२०२४)