
भिलवाडा (राजस्थान) – हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् श्री. संदीप काबरा यांनी येथील ‘निंबार्क आश्रमा’चे महंत मोहन शरण महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. जाखोटिया यांनी त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समिती करत असलेल्या कार्याची माहिती दिली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
या वेळी ‘हिंदु जनजागृती समिती सध्याच्या काळाप्रमाणे महत्त्वाचे काम करत आहे’, असे महंत मोहन शरण महाराज म्हणाले. या निमित्ताने महंत मोहन शरण महाराज यांनी श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. संदीप काबरा यांचा सत्कार केला.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !