
१. श्री. माणिक मु. तोसनीकाळ (सचिव, माहेश्वरी सेवा समिती), विजयपूर, बागलकोट, कर्नाटक.
अ. ‘संपूर्ण आश्रम सकारात्मक ऊर्जेने भारलेला आहे.
आ. एका तीर्थक्षेत्री गेल्यावर जशी अनुभूती येते, तशी अनुभूती या आश्रमात आल्यावर आली.
इ. येथे आल्यामुळे मी स्वतःला भाग्यवंत समजतो.’
२. श्री. रमेश बाहेती (अध्यक्ष, माहेश्वरी सेवा समिती), विजयपूर, बागलकोट, कर्नाटक.
अ. ‘आश्रम पाहून मन प्रफुल्लित झाले.
आ. आजपर्यंत असा पूर्णपणे सुसज्ज आणि शिस्तबद्ध, तसेच आध्यात्मिक आश्रम मी पाहिला नाही.’
३. श्री. चंद्रकांत पाण्डेय (हिंदु महासभा), मथुरा, उत्तरप्रदेश.
अ. ‘जर आपण आपल्या जीवनात आहार-विहार सात्त्विक केले, तर जीवन सर्वगुणसंपन्न होईल.
आ. येथे सकारात्मक विचार आणि ऊर्जा प्राप्त झाली.
इ. जीवनाचे सार या आश्रमात दर्शवलेले आहे. आपण ते आपल्या आचरणात आणले पाहिजे.’
४. श्री. अनुज द्विवेदी (संघटन मंत्री, हिंदु जनसेवा समिती), लखनऊ, उत्तरप्रदेश.
अ. ‘आमच्या मनाला हा आश्रम शांतीचे प्रतीक असल्याची जाणीव झाली.
आ. आम्ही पुष्कळ संतुष्ट झालो. आश्रम पुष्कळ छान आहे.
इ. येथील शांत वातावरण मनाला भावले.
ई. येथील सर्व सेवकांचा पुष्कळ आभारी आहे. त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व गोष्टी समजावून सांगितल्या.’
५. श्री. प्रज्वल गुप्ता (अध्यक्ष, हिंदु जनसेवा समिती), लखनऊ, उत्तरप्रदेश.
अ. ‘जडवादापासून निराळा असलेला हा आश्रम सनातन धर्मासाठी आहे.
आ. येथील वातावरण एकदम वेगळे आहे.
इ. येथे आल्यावर शरिरात एका नवीन ऊर्जेची निर्मिती झाली.
ई. आश्रमातील लोकांचा भाव अतिशय चांगला आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २६.६.२०२४)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !