सेवेच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘अभिनेता जेव्हा त्याच्या भूमिकेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याचा अभिनय जिवंत वाटतो. याप्रमाणे साधक जेव्हा मनाने सेवेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याची सेवा परिपूर्ण होते.

तळमळीने सेवा करणार्‍या मथुरा सेवाकेंद्रातील सनातनच्या साधिका मनीषा माहुर (वय २९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

भाव आणि तळमळ असणारी अन् सर्वांचा आईप्रमाणे सांभाळ करणारी कु. मनीषाताई ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

आश्रम म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विशाल रूप असून त्यांनी आश्रमात प्रत्येक जिवाचे वात्सल्यभावाने स्वागत करणे !

‘१५.११.२०२२ या दिवशी मी आश्रमात आल्यावर पाय धुऊन आश्रमात प्रवेश करत असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले विशाल रूपात हात पसरवून उभे असलेले दिसले. प्रत्यक्षात ते तेथे नव्हते; पण उघड्या डोळ्यांनी हे दृश्य मला दिसले.

परात्पर गुरु डॉक्टरांचा लाभलेला दिव्य सत्संग, त्यांनी करून घेतलेले विविध प्रयोग आणि त्यातून त्यांच्या अवतारत्वाची आलेली प्रचीती !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात जाणवलेला त्यांचा महिमा, त्यांनी केलेले विविध प्रयोग आणि त्यांचा संकल्प अन् त्यांचे अस्तित्व यांमुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी देहली येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी देहली येथील साधकांना आलेल्या अनुभूती देत आहेत

एका शिबिराच्या वेळी साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

‘२ ते ५.८.२०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय पुढे देत आहोत

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत जालगाव (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर यांच्या घरी झालेले विविध त्रास

गुरुपौर्णिमेच्या कालवधीत जालगाव, दापोली येथील श्री. शांताराम मांडवकर यांच्या घरी वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे झालेले विविध त्रास येथे दिले आहेत.

देवभक्तिहून श्रेष्ठ असलेल्या गुरुभक्तीची महती सांगणारा पुणे येथील सनातनचा भक्तिमय गुरुपौर्णिमा महोत्सव !

संतांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यात ७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा ! या महोत्सवांचे संक्षिप्त वृत्त प्रस्तुत करीत आहोत.