उथळ विचारांचे अहंकार असलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्‍यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’

संपादकीय : संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर’ भारत !

संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारताने संरक्षणासाठी सर्व सीमांवर ‘आयर्न डोम’सारखी प्रणाली तैनात करणे आवश्यक !

शिक्षणाचा बाजार थांबवा !

पूर्वीच्या काळी भारतात ठिकठिकाणी ऋषिमुनींची गुरुकुले होती. त्यामध्ये प्रत्येक मुलाची आवड, गुण आणि कौशल्य पाहून त्याला १४ विद्या अन् ६४ कला यांपैकी योग्य ते शिक्षण देत धर्माचरणाचे संस्कार रुजवले जायचे…

कोणतेही कार्य क्षुद्र नाही !

हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास एखादा महामूर्खही ते पार पाडू शकतो; परंतु खरा बुद्धीमान तोच की, जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो की, ते त्याच्या आवडीचे होऊन जाते. कोणतेही कार्य क्षुद्र नाही, हे ध्यानात ठेवा.

भारतात नव्याने लागू झालेली ‘भारतीय न्याय संहिता’ आणि तिचे स्वरूप !

‘१ जुलै २०२४ पासून भारतात फौजदारी कायद्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे पालट झालेले आहेत. ब्रिटीशकालीन काळापासून वसाहतवादी दृष्टीकोनातून ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी फौजदारी कायदे केले होते…

भारतीय संसदेच्या निवडणुका आणि इस्लाम !

हिंदु धर्मात एक चांगली संत परंपरा राहिली आहे. जेथे जेथे हिंदु धर्माचा प्रसार झाला, तेथे तेथे संत-महंत झाले.

शिकण्याच्या स्थितीत आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या पुणे येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. माधुरी माधव इनामदार (वय ७९ वर्षे) !

काकू प्रतिदिन न चुकता त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा भाषांतर करणार्‍यांच्या गटात पाठवतात. त्यांनी त्यांचा आढावा कधीही चुकवला नाही.

अनगोळ, बेळगाव येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. दीक्षितआजींना साधना करतांना आलेल्या अनुभूती, त्यांची प.पू.डॉक्टर यांच्याशी झालेली भेट, साधना करत असतांना त्यांना स्वतःत जाणवलेले पालट, प.पू. डॉक्टरांचा सत्संग आणि त्यांच्याप्रती भाव वृद्धींगत होणे, याविषयी पाहूया.