पोट साफ न होण्यामुळे उद्भवणारी स्थिती आणि त्यावरील उपाय !

‘अग्नी नीट असता निरोगी जीवन मिळते आणि तो नीट नसल्यास सर्व रोगांचा संभव होऊ शकतो’, हे आयुर्वेदात सांगितले आहे.

अपराध्याला सोडून नैतिकता आणि न्याय यांना फाशी !

सातत्याने होत असलेले अन्याय सहन करण्याची नागरिकांची क्षमता नष्ट झाली आणि उद्या नागरिकांनी न्याय प्रस्थापित करण्यासाठी जर कायदा हातात घेतला अन् न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तर..?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवल्याने आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने हाताचे दुखणे थांबून शस्त्रकर्म टळणे

आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्यास सुचवले असले, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टरच माझे वैद्य आहेत’, असे वाटून त्यांना त्रासांविषयी आत्मनिवेदन करणे आणि सद्गुरु मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप केल्यावर १५ दिवसांत हात बरा होणे.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. या महोत्सवात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

साधना शिबिरात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून सद्गुरु सत्यवान कदम यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘साधकांची साधना अन् सेवा चांगली व्हावी’, यांसाठी दोन शिबिरांचे आयोजन केले होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दोन्ही शिबिरे चांगली होण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले. तेव्हा मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सद्गुरूंचे प्रमुख कार्य, म्हणजे शिष्याच्या ठिकाणी शांती आणि समाधान यांची स्थापना करणे

‘मायेची माया, म्हणजे वस्तूतः सर्वव्यापक प्रेम; परंतु मायेतून अकस्मात् मायावीपणा निर्माण होतो आणि सर्वनाश ओढवतो. सद्गुरु मायिकतेचा आकडा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातूनच काढून टाकतात…

सेवेची तळमळ असलेला मिरज (जिल्हा सांगली) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. अवधूत संजय जगताप (वय ११ वर्षे) !

ज्येष्ठ कृष्ण द्वादशी (३.७.२०२४) या दिवशी मिरज (जिल्हा सांगली) येथील कु. अवधूत संजय जगताप याचा ११ वा वाढदिवस आहे. मे २०२४ मध्ये तो देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आला होता. तेव्हा आश्रमातील सौ. मीना खळतकर यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘पीपीटी’ पाहून ‘पुष्कळच उपयुक्त संशोधन आहे’, असे मला वाटले. आज मला खर्‍या अर्थाने नटराज रूपाचे महत्त्व समजले.’

‘ज्ञानाचा अथांग सागर’ असणार्‍या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन !

देवाने आपल्याला मनुष्य देहात पाठवले आहे, म्हणजेच आपण ‘परदेशात’ आलो आहोत. आपल्याला ‘स्वदेशात’, म्हणजे गुरुमाऊली समवेतच मोक्षाला जायचे आहे. नारायणाशी एकरूप व्हायचे आहे.

प्रत्येक सूत्राचा साधनेच्या दृष्टीने विचार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘वर्ष २००९ मध्ये बेंगळुरू येथील श्री शंकरा वाहिनीसाठी धर्मसत्संग सिद्ध करण्याची सेवा चालू होती. त्या वेळी धर्मसत्संगाचे काही भाग सिद्ध झाल्यावर ते साधकांनी पाहिले.