हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे छायाचित्र पहातांना त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीविषयी जाणवलेली सूत्रे

२७.८.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचा ‘वर्तमान शालेय आणि अध्यात्म शिक्षण यांतील भेद !’ हा लेख अन् त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. हे छायाचित्र पहातांना मला पुढील सूत्रे जाणवली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात अनुभवलेले अनमोल क्षण !

सत्संगात ‘क्षीरसागरात गुरुदेव शेषशय्येवर विराजमान आहेत’, असे मला जाणवले. ‘क्षीरसागर हा दुधाचा असतो’, असे म्हटले जाते; परंतु तो ‘आनंद लहरींचा सागर आहे’, असे मला वाटले.

चारचाकी गाडीच्या अपघाताच्या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांच्यामधील चैतन्याची आलेली प्रचीती !

आम्हाला दुचाकीस्वारांच्या माध्यमातून वाईट शक्ती त्रास देत होत्या; मात्र सद्गुरु स्वातीताईंमधील चैतन्यामुळे वाईट शक्तींचे काहीच चालले नाही. सद्गुरु स्वातीताई त्या प्रसंगात पुष्कळ शांत आणि स्थिर होत्या. मला नेहमी जशी भीती वाटते, तशी भीती या वेळी वाटली नाही…

आजारी असूनही आनंदावस्थेत असणार्‍या आणि साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

‘मी सेवेच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांची आणि माझी भेट झाली. ‘मला पुष्कळ दिवसांपासून त्यांना भेटावे’, असे वाटत होते.

उत्तर भारतात सामूहिक नामजप सत्संगासाठी विषय सादर करण्याच्या सेवेतून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे !

ही सेवा करण्यासाठी साधकांमध्ये श्री गुरूंचे रूप पहाता येऊन ‘साक्षात् श्री गुरुच मला ही सेवा करायला सांगत आहेत’, असे मला जाणवायचे. त्यामुळे मला ती सेवा स्वीकारता येऊन माझ्यामध्ये स्वीकारण्याची वृत्ती निर्माण झाली…

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

राहुल गांधी यांनी हिंदु धर्मियांविषयीच्या वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा ! –  शिरोळ तहसीलदार यांना निवेदन

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे राष्ट्रपतींच्या असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले.

झोपेची गोळी न दिल्याने औषध विक्रेत्याला तरुणांकडून रॉडने मारहाण

मारहाण करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करून अशा प्रवृत्तीवर वचक बसवावा’, अशी मागणी ‘डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशन’च्या वतीने करण्यात आली आहे.

कास तलाव (सातारा) परिसरात पावसाचा जोर कायम !

गत काही दिवसांपासून झालेल्या प्रचंड पावसामुळे शहरातील पश्चिम भागातील नागरिकांची तहान भागवणारा कास तलाव भरून वहात आहे.

गर्दीमुळे पडल्यावर लोकल अंगावरून गेल्याने पाय गमावले

पुष्कळ गर्दी असल्याने महिलेचा पाय घसरला आणि ती रुळांवर पडली. त्यातच तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डबा गेला.