सनातन संस्कृती महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी सरकारच्या अधिपत्याखाली असलेली हिंदु मंदिरे मुक्त करा !

सनातन धर्म आणि संस्कृतीचे दमन करण्यासाठी इंग्रजांनी हिंदु मंदिरे आणि देवस्थाने आपल्या कह्यात घेतली.

राज्यात ८ सहस्र ८४ नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव ! – अदिती तटकरे, महिला आणि बाल विकासमंत्री

आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यातील अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी कधीपर्यंत करण्यात येणार ?’, असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता.

सोलापूर येथील सनातनच्या साधिका कु. श्रेया गुब्याड एम्.एस्सी. गणितमध्ये विशेष प्राविण्य श्रेणीतून उत्तीर्ण !

मूळच्या सोलापूर येथील सनातनच्या साधिका कु. श्रेया गुब्याड यांनी पुणे जिल्ह्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून गणित विषयात एम्.एस्सी. गणितचे शिक्षण पूर्ण केले.

पुणे येथे पोलीस भरतीच्या वेळी युवकाचा मृत्यू !

राज्यात पोलीस भरती प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. पुण्ो शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर भरती प्रक्रिया चालू आहे.

आरोपी अरुण गवळी याच्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ !

आरोपी अरुण गवळी याच्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ झाली कि केली ?, याचे अन्वेषण होणे आवश्यक !

१३ जुलैला सहस्रो शिवभक्तांसह विशाळगडावर जाणार ! – छत्रपती संभाजीराजे

विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी  कोल्हापूर येथे बैठक घेतली.

खडकवासला (पुणे) प्रकल्पात ६ दिवसांत वाढले २ टी.एम्.सी. पाणी !

या प्रकल्पात २२.२९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ७ जुलै या दिवशी या प्रकल्पात ६.४० टी.एम्.सी. पाणीसाठा होता. यंदा प्रथमच गेल्या वर्षीपेक्षा धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

पुणे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक पोलीस ठार, दुसरा गंभीर घायाळ !

वाहनचालकांकडून अपघात घडवून पळून जाण्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याविषयी कठोर कारवाई आणि योग्य उपाययोजना केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

पुणे शहरातील १६५ ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित !

पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच महिला असुरक्षित आहेत, यावरून महिलांना कधीतरी पोलिसांचा आधार वाटेल का ? आणि महिला कधीतरी सुरक्षित होतील का ?

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्य रेल्वेकडून ६४ विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार !

यामध्ये मिरज-पंढरपूर विशेष पॅसेंजर रेल्वे (२० सेवा), नागपूर-मिरज विशेष (२ सेवा), अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा), लातूर-पंढरपूर विशेष (१० सेवा), भुसावळ-पंढरपूर विशेष (२ सेवा) या गाड्यांचा यात समावेश आहे.