श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अमृतवचन !
आता मुले मातृ-पितृभक्त नकोत, तर देवभक्त किंवा गुरुभक्त झाली पाहिजेत; कारण अलीकडचे माता-पिता मुलांना मायेत अडकवून त्यांना देवमार्गापासून दूर नेतात; मात्र गुरु साधकाला ईश्वरप्राप्ती करून देतात.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ