परमकोटीचा कृतज्ञताभाव निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य !
‘सूक्ष्म’ म्हणजे ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे विश्व !
‘सूक्ष्म’ म्हणजे ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे विश्व !
‘परात्पर गुरु डॉक्टर, मी आज सेवाकेंद्रात आलो आणि तुमच्या पादुकांचे दर्शन मला लाभले. तुमच्या या पादुकांकडे पहाता मला तुमचीच आठवण येते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.
श्री बगलामुखीदेवीला ‘पितांबरा’, ‘शत्रूनाशिनी’, ‘ब्रह्मास्त्र विद्या’ आणि ‘गुप्त विद्या’ या नावांनीही संबोधले जाते.
कलियुगात श्रीरामासमान रामराज्याची स्थापना करण्यास श्रीविष्णूचा अंशावतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधक वानरसेनेच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
सनातनचे संत आणि साधक यांचा ‘परात्पर गुरु डॉक्टरच आपल्याकडून राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी संतसंघटन करवून घेत आहेत’, असाच भाव आहे. म्हणून सर्व साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहेत !
१०० टक्के देवतातत्त्व असणारे पूर्णावतार एका युगात एकदाच जन्म घेतात; परंतु अंशावतारांना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे पुनःपुन्हा मानवी भोगांसहित जन्माला यावे लागते.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या वर्ष २०१४ ते २०२४ या कालावधीतील (वय ७२ वर्षे ते आतापर्यंत (वय ८२ वर्षे पर्यंत)) काही निवडक छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांद्वारे चाचण्या करण्यात आल्या.
गुरु किंवा ईश्वर यांच्या कृपेमुळेच आपल्या भाग्यात अन्नग्रहण करणे शक्य होते; अन्यथा पृथ्वीतलावरील कित्येक जीव अन्न-पाणी न मिळाल्याने मृत्यूमुखी पडत असतात.
साधकाने प्रत्येक क्षणी गुरूंच्या चरणी शरणागत अवस्थेत रहाणे आवश्यक असल्याची जाणीव होणे